मि नयना जाधव मी श्री क्लासेस मधे इयत्ता 9 वी पासून शिकते आहे
मला 9वी पर्यन्त कोणताही क्लासेस लवलेला नव्हता त्यामुळे लोकांच्या म्हणन्यानुसार क्लासेस मधे गेल्यास अभ्यासचा खुप लोड येतो असेच मलाही वाटत होते . क्लासेस च्या अभ्यासामुळे शाळेचा अभ्यास होत नाही हे साफ चुकीचे आहे हे मला या क्लासेस मधे येऊन कळले .कारण आमच्या श्री क्लासेसने लिहिन्याचा जास्त लोड कधी दिलाच नाही.
श्री क्लासेस मधे 10 ला खुप चांगले मार्गदर्शन मला मिळाले . अभ्यासबरोबरच खुप छान छान स्पर्धा ही घेतल्या गेल्या आणि यापुढेही होतीलच.
क्लासेस मधील सर्व टीचर्स खुप छान शिकवतात आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे प्रविण सर हे आम्हाला 10 वी झाल्यावर कोणते कोणते कोर्स चांगले आणि भविष्यास उपयोगी पड़तील हे नेहमी वेळात वेळ काढून सांगितले त्यासाठी तुमचे धन्यवाद सर.’ केवळ शिक्षणालाच प्राधान्य न देता आपल्यात असणाऱ्या इतर कलांची देखील पारख करावी ‘हे मला आमच्या क्लासेस ने शिकवले . Education पूर्ण करणे म्हणजे केवळ पुस्तकात डोके घालणे न्हवे तर या सर्व प्रवसात मिळत असणारे गुण आत्मसात करणे हे प्रवीण सर आम्हाला नेहमी सांगत आले . तसेच क्लासेस चे घटनाकार श्री प्रमोद सर हे स्वतः आम्हाला शेड्यूल बद्दल,सरावा बद्दलचे नियम ते कसे करावे हे समजवत
मला ‘श्री क्लासेस ‘ चा सार्थ अभिमान आहे कारण माझ्या सर्व मैत्रिणी मला सांगत असत की , तुझ्या क्लासेस मधे जेवढया activity होतात , जेवढया टेस्ट होतात तेवढया आमच्या क्लासेस मधे होतच नाहीत .
मला माझा श्री क्लासेस खुप आवडतो आणि आवडेल.
!धन्यवाद!